Secret #1
The Freedom Model
Office-based traditional model ऐवजी वेळ, ठिकाण आणि lifestyle यांच्या भोवती travel business कसा design करायचा.
- Work from home
- Own timings
- Location freedom
फक्त 90 दिवसांत सुरू करा तुमचा स्वतःचा Travel Business
ऑफिस नाही, मोठी गुंतवणूक नाही, अनुभव नाही — तरीही सुरुवात शक्य आहे. 90 मिनिटांच्या या फ्री लाइव्ह मराठी वेबिनारमध्ये शिका beginner-friendly, flexible ट्रॅव्हल बिझनेस मॉडेल.
Date
Saturday, 3 October 2026
Time
11:30 am – 1:00 pm IST
Language
Marathi + English
Duration
90 Minutes
Registration Closes In
100% Free · No Credit Card · Limited Seats

पुढील live webinar साठी registration सुरू आहे — seats limited आहेत.
The Real Question
जर यातलं एकही वाक्य तुमचं वाटत असेल, तर हा webinar अगदी तुमच्यासाठीच आहे.
स्वतःचं असं एक income source हवं आहे.
Side income हवं आहे, पण अजून एक full-time job नको आहे.
Career break नंतर पुन्हा सुरुवात करायची आहे, पण कुठून ते कळत नाही.
Travel खूप आवडतं, पण त्यातून business कसा होईल हे माहीत नाही.
मोठी investment करण्याआधी हे मला जमेल का, हे समजून घ्यायचं आहे.
काम कधी आणि कुठून करायचं, यावर स्वतःचं control हवं आहे.
तुम्ही एकटे नाही आहात. आज हजारो लोक flexibility, freedom आणि स्वतःची ओळख शोधत आहेत.
Right Fit?
तुम्हाला मोठी financial risk, office चं भाडं किंवा गुंतागुंतीचा setup नको असेल — तर वाचत रहा.
स्वतःचा business सुरू करायचा आहे, पण beginner-friendly आणि practical पर्याय हवा आहे.
Job सांभाळून side income सुरू करायचं आहे, जे पुढे मोठं होऊ शकेल.
Break नंतर स्वतःची professional identity पुन्हा उभी करायची आहे.
अजून एक rigid 9-to-5 routine न बनवता extra income stream हवा आहे.
Travel ची आवड आणि knowledge यांचा commercial उपयोग कसा करायचा हे समजून घ्यायचं आहे.
वेळ, ठिकाण, income आणि lifestyle यावर अधिक control हवा आहे.
3 Secrets You'll Learn
Travel business कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणारी 3 secrets.
Secret #1
Office-based traditional model ऐवजी वेळ, ठिकाण आणि lifestyle यांच्या भोवती travel business कसा design करायचा.
Secret #2
लोकांना वाटतं तेवढी मोठी infrastructure लागत नाही — कमी investment मध्ये सुरुवात कशी शक्य आहे हे समजून घ्या.
Secret #3
संपूर्ण travel industry शिकण्याचं डोक्यावर ओझं न घेता, beginner ने नेमकी सुरुवात कुठून करावी.
Free Bonuses
Registration free आहे — पण मिळणारं value नक्कीच नाही.
आज तुम्ही कुठे आहात आणि सुरुवात करण्याआधी काय तयार करायचं आहे, हे सांगणारा simple self-assessment.
Reminders, free resources, announcements आणि live session आधीचा support — सगळं एका ठिकाणी.
TLH ecosystem मधून निवडक travel deals आणि संधींचा access — स्वतःच्या travel साठीही उपयोगी.
Today's Total Value
Priceless
For first 100 registrations only

12+
वर्षांचा अनुभव
तुमच्या मेंटरची ओळख
Travel Entrepreneur · AI Business Mentor
Corporate Leadership आणि Travel Entrepreneurship मध्ये 12+ वर्षांचा अनुभव. अस्मिता यांनी अनेक नवोदित entrepreneurs ना travel industry practically आणि आत्मविश्वासाने समजून घ्यायला मदत केली आहे.
त्यांचा approach सोपा आहे — मोठ्या गुंतवणुकीशिवाय, तुमच्या सध्याच्या आयुष्यात बसेल असा travel business step-by-step उभा करायला शिकवणं.
विशेष कामगिरी
Mentor Alumni
Cherie Blair Foundation for Women, UK
Association
Travel Organizations
अनुभव
12+ वर्षे industry मध्ये
Real Journeys
खालील अनुभव सहभागींनी स्वतः शेअर केले आहेत.
Travel business सुरू करायला खूप investment आणि experience लागतो असं मला वाटायचं. या webinar ने माझा दृष्टिकोनच बदलून टाकला.
सगळं एकदम शिकण्याऐवजी एका beginner ने नेमकी सुरुवात कुठून करावी — हेच माझ्यासाठी सर्वात मोठं value होतं.
Freedom चा भाग मला सर्वात जास्त भावला. माझ्या सध्याच्या जबाबदाऱ्या सांभाळून जमेल असं काहीतरी मला हवं होतं.
FAQ
The Time Is Now
आजच सगळं ठरलेलं असण्याची गरज नाही. फक्त संधी समजून घ्या, model कसं चालतं ते बघा आणि तुम्हाला हवं असलेलं आयुष्य यात बसतं का ते ठरवा.
Registration Closes In
FREE LIVE WEBINAR · 90 MINUTES · REGISTRATION REQUIRED
Saturday, 3 October 2026 · 11:30 am – 1:00 pm IST